Sangli Farmers Oppose: जी वागणूक दरोडेखोरांना दिली जाते, तीच वागणूक पोलिसांना दिल्याशिवाय सोडणार नाही. या चोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही,’’ असा इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
Shaktipeeth Highway farmers protest in SangliAgrowon