Fisheries Department: मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे औपचारिकीकरण करून शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मत्स्य व्यवसायाशी संबंधित लाभार्थ्यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर (एनएफडीपी) नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
24 fisheries department schemes online application MaharashtraAgrowon