Shaktipeeth Highway Farmers Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, भुदरगड तालुक्यात मोजणी बंद पाडली
Kolhapur Farmers Oppose Highway: कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम आहे. भुदरगड तालुक्यातील नाधवडे, कोनवडे, निळपण, म्हसवे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मोजणी पथकाला रोखले.