Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’ महामार्गाप्रश्नी आंदोलनाची दिशा मंगळवारी ठरणार
Farmer Protest: शक्तिपीठ महामार्गासाठी नव्याने बदललेल्या रेखांकनामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा मंगळवारी (ता. १९) होणार आहे. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी हॉल येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा होईल.