Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल
Nagpur Goa Highway: नागपूर-गोवा (पवनार ते पत्रादेवी) दरम्यानच्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग) सुधारित आखणीस सरकारने मान्यता दिली आहे.
Maharashtra Approves Revised Plan for Shaktipeeth ExpresswayAgrowon