Shaktipeeth Expressway: ''मोठ्या कंपन्यांना टेंडर देण्यासाठी...'' 'शक्तिपीठ'वरून राजू शेट्टी आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप
Maharashtra Politics: नियोजित शक्तिपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.(Agrowon)