Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात उद्या मोर्चा

Highway Opposition: शेतकऱ्यांना भूमिहीन करुन त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता. ९) कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
farmers rally against Shaktipeeth Highway project
Protest against Shaktipeeth Expressway in KolhapurAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com