Shaktipeeth Expressway : विरोध अन् आक्रोशातही ‘शक्तिपीठ’ची मोजणी
Farmers Protest : करकंब ‘आम्हाला बेघर करू नका हो, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका हो,’ असे म्हणत पदर पसरून आक्रोश करणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने मंगळवारी आव्हे (ता. पंढरपूर) येथे शक्तिपीठ महामार्गासाठी जबरदस्तीने जमीन मोजणी केली.
Land Measurement Pushed Forward Amid Mass ProtestsAgrowon