Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Farmer Agitation: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिसी अत्याचाराच्या निषेधार्थ आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला.
Statewide protest call against highway development
Statewide protest call against highway developmentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com