Shade Net Subsidy Scam: शेडनेट अनुदानात गैरव्यवहार उघड! ४४ पुरवठादार काळ्या यादीत; कृषी आयुक्तालयाची कारवाई
Agriculture Commissionerate Action: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) शेडनेटगृहांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानातील मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कृषी आयुक्तालयाने कारवाई करत ४४ सेवा पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.
Government action against shade net subsidy irregularitiesAgrowon