Human–Leopard Coexistence: संजय गांधी उद्यानात मानव-बिबट्या संघर्षावर मात
Leopard Conservation: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मानवी वसाहतींमध्ये बिबट्यांच्या दहशतीचे वातावरण असताना, मुंबई आणि ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र बिबट्या आणि मानवी वसाहतींमध्ये सहजीवन दिसत आहे.