Wastewater Management Project: शिरोळमधील ३२ गावांत होणार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
Swachh Bharat Mission: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा क्र.२ अंतर्गत शिरोळ तालुक्यातील ३२ गावांत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाले आहेत. या प्रकल्पात ८ गावांत प्रात्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.