Atpadi Pani Tanchai: तीव्र पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आटपाडी
Water Shortage in Sangli District: सध्या कमी होत चाललेला पाणीसाठा, वाढलेला उपसा आणि वाढता उन्हाचा चटका, यामुळे तालुका टंचाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यातच ‘टेंभू’च्या पाणी वितरणाचे नियोजन कोलमडल्याची स्थिती आहे.
Severe water scarcity situation in Atpadi taluka SangliAgrowon