Solapur Water Crisis : सोलापूरकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद, पाण्याची पातळी खालावली

Maharashtra News : सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, ग्रामीण भागासह शहरी भागांनाही आता त्याची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६९५ गावांतील २ हजार ५५५ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी ९५५ टँकर प्रस्तावित केले आहेत.
Solapur Water Crisis
water crisis in solapur due to rising temperatureagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...