Paddy Crop Diseases : धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
Rice Farming : नवेगावबांध, जि. गोंदिया परिसरातील धान पिकांवर खोडकिडा, तुडतुडा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी वारंवार कीटकनाशके फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
Best fungicides and pesticides for managing diseases on paddy fieldsagrowon