Orange Processing: संत्रा ग्रेडिंग-कोटिंगचा
पथदर्शी प्रकल्प बासनात
Orange Farmers: अमरावतीतील वरूड बाजार समितीत हैद्राबादच्या कंपनीने सुरू केलेला संत्रा ग्रेडिंग व वॅक्स कोटिंग प्रकल्प अल्पावधीतच बंद पडला आहे. व्यापाऱ्यांकडून अडीच ते तीन कोटी रुपयांची थकबाकी झाल्याने कंपनीने प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतला.