Flood Relief : सिद्धेश्वर बाजार समिती पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत
Flood Crop Damage : सीना नदीला आलेल्या महापूरात नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके, जमिनीवरील माती वाहून गेली, मुकी जनावरे दगावली, घर, गोठा, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले,