Maharashtra Rain : जून ते ऑगस्ट पावसाच्या खंडाचे १४ ते ५८ दिवस
Rain Break : परभणी जिल्ह्यात यंदा (२०२६) जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत केवळ ३१ जुलै रोजी सरासरी ८९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे काही काळ पिकांना जीवनदान मिळाले.
Impact of long monsoon breaks on agricultureAgrowon