Heavy Rain : गदेवाडी रस्त्याला पावसामुळे ओढ्याचे स्वरूप
Rain Update : गदेवाडी ते खानापूर रस्त्याला पावसामुळे पुन्हा एकदा ओढ्याचे स्वरूप आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सात वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता पूर्ण करण्यात आला होता.