Villagers Protest: अदानी प्रकल्पाविरोधात पाटण तालुक्यातील सात गावे आक्रमक
Adani Project: तारळी धरण परिसरात होणाऱ्या या प्रकल्पाबाबत विचारणा करत नक्की कोणत्या कंपनीचे काम सुरू आहे, या कामामुळे आमच्या गावांना धोका होणार का, हे प्रशासनाने सांगावे, मगच काम सुरू करावे, अशी मागणी केली.