Kharif Crisis: सात राज्यांत खरीप धोक्यात; ‘आरबीआय’च्या मासिक अहवालातील नोंदी
RBI Monthly Report: यंदा मॉन्सूनमध्ये सरासरीच्या ८७ टक्केच पाऊस पडला. त्यामुळे खरिपाच्या उत्पादकतेला फटका बसण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नोंदविले आहे.