Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन
Cane Rate Announcement: सोलापूर जिल्ह्यात एकूण ३५ साखर कारखान्यांनी ऊस गाळ हंगामाला सुरुवात केली आहे. यापैकी २८ कारखान्यांनी आपले दर जाहीर केले आहेत. उर्वरित सात कारखान्यांनी अद्याप दराबद्दल तोंड उघडले नाही.