Dam Projects : गावकऱ्यांचा प्रशासनाला सवाल: 'ते' सात महत्त्वाकांक्षी बंधारे प्रकल्प केव्हा हाती घेणार?
Water Conservation : जळगाव जिल्ह्यातील निम्म्या भागाची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीवर प्रस्तावित सात बलून बंधारे प्रकल्प हाती घेतला होता. त्यास शासनाने खो घातला आहे. आता सात बंधारे नियोजीत क्षेत्रात तयार करण्याची मागणी येत आहे. बलून बंधारे प्रकल्प २५ ते २६ वर्षे फक्त चर्चेत राहीला.
When will seven check dam projects start in MaharashtraAgrowon