Farm Mechanisation Scheme: नांदेड जिल्ह्यात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, उपअभियान कृषी यांत्रिकीकरण योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजेनेतून एकूण एक हजार १९८ लाभार्थ्यांना सात कोटी ४९ लाख ४७ हजार ७३७ अनुदान वितरित करण्यात आले आहे.