Mumbai High Court: जनतेच्या हिताची उपेक्षा करून ठेकेदारांच्या हिताचे काम गंभीर
Court remarks: अधिकाऱ्याने किमान आपल्या पद आणि जबाबदारीप्रती निष्ठावान असायला हवे. जनतेच्या पैशांतून वेतन घेत असताना जनतेच्या हितांची उपेक्षा करून ठेकेदारांच्या हिताचे काम करणे हा गंभीर प्रकार आहे.