Textile Minister Sanjay Savkare Interview: तरुण शेतकऱ्यांच्या दृष्टीने रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम शेती हा चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे, असे मत राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी अॅग्रोवनला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.
1. Sanjay Sawkare interview on silk farming and rural employmentAgrowon