Sericulture Farmer Success Story: पाणी उपलब्धतेनुसार रेशीम कोष उत्पादनावर भर
Water Availability: येथील सदाशिव दामोदर वाघमारे हे मागील १० वर्षांपासून रेशीम शेती करत आहेत. सुरुवातीला एक एकरावर केलेली तुती लागवड त्यांनी विस्तारत ४ एकरांपर्यंत वाढविली आहे.
Farmer Focuses on Cocoon Production According to Water AvailabilityAgrowon