Monsoon Deficit : सप्टेंबरमध्ये तीन वर्षांनंतर सरासरीपेक्षा कमी पाऊस
September Rainfall : परभणी सप्टेंबरमध्ये परभणी जिल्ह्यात सरासरी १६९.० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा (२०२६) प्रत्यक्षात ७१.९ मिलिमीटर (४२.५ टक्के) पाऊस झाला.
water level in Maharashtra dams after poor September rainAgrowon