September Rainfall Deficit: हवामान बदलाचा नवा चेहरा
Agriculture Crisis: सप्टेंबरमधील पाऊस कमी राहिला, तर त्याचा परिणाम केवळ उभ्या खरीप पिकावर होणार नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बी हंगामातील पेरणीची शक्यता, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती यावरही परिणाम होऊ शकतो.
Impact of low September rainfall on Kharif cropsAgrowon