Women MLA Accommodation: महिला आमदारांसाठी आमदार निवासात दुसरा माळा राखीव
Winter Session: हिवाळी अधिवेशन काळात महिला आमदारांची वाढती संख्या, त्यांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता येथील आमदार निवासातील दुसरा माळा पूर्णपणे महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.