Woman Farmer Death : ज्येष्ठ महिला शेतकरी जनाबाई विठोबा बोडके यांचे निधन
Maharashtra News : नाशिक तळवाडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील ज्येष्ठ महिला शेतकरी जनाबाई विठोबा पाटील बोडके (वय ८५) यांचे गुरुवारी (ता. २९ ऑक्टोबर) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, दीर-जावा, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.