Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा
Ajit Pawar Decision: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील साकारमाच (आहुपे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे पाठवावा. त्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार येत्या आठ दिवसांत आवश्यक माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.