Donald Trump: आत्मनिर्भरतेला हवा ट्रम्प नीतीचा हात
Import Tax: आयातीवर जबर कर आकारल्यामुळे अशा वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळून गुंतवणूक, रोजगार, उत्पन्नात वाढ होऊन देशाच्या समृद्धीत वाढ होईल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतो. आपल्याकडे नेमके याच्या उलट धोरणाचा अवलंब केला जात आहे.