Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप
Livestock Fodder : सीना नदीच्या महापुरामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या सहा तालुक्यांतील ८८ गावे बाधित झाली आहेत. या गावांतील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.