Seed Treatment: पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया महत्त्वाची
Rabi Season: रब्बी हंगामात शेतातील पूर्वीच्या पिकांचे अवशेष आणि जमिनीतील ओलाव्यासोबत रोग-किडी सुप्तावस्थेत राहतात. पेरणी होताच या रोगांचा थेट परिणाम बियांवर होऊ शकतो, त्यामुळे बीजप्रक्रिया पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी अत्यावश्यक बनते.