Rajma Production: बीज प्रक्रिया केल्यास राजमाच्या उत्पादनात वाढ
Seed Treatment: नगदी पिक म्हणून राजमाकडे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. उत्पादन चांगले मिळत असल्याने या पिकाचे क्षेत्रही वाढत असून, अधिक उत्पादनासाठी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी,