Mahabeej Seeds Production : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'महाबीज'चे यंदा तब्बल २२५० हेक्टरवर बियाणे उत्पादन
Maharashtra Agriculture : अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा (महाबीज)तर्फे यंदा गव्हाचे १५०० हेक्टरवर, हरभऱ्याचे ७०० हेक्टरवर, तर ज्वारीचे १० हेक्टर क्षेत्रात बियाणे उत्पादन प्रात्यक्षिक केले जाणार असल्याची माहिती, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड यांनी दिली आहे.
MahaBeej Expands Production Over 2250 Hectares for Festive SeasonAgrowon