Agri License Suspension: छत्रपती संभाजीनगरमध्ये बियाण्यांचे १७, खताचे ८९ परवाने निलंबित
Agriculture Department Action: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये बियाणे विक्री करणाऱ्या १७, तर खत विक्री करणाऱ्या ८९ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.
Seed and fertilizer license suspension in MaharashtraAgrowon