Farmer Protection: शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करणे, खतांचा काळाबाजार करणे तसेच सक्तीची लिंकिंग (जोडविक्री) व निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.