Seed Distribution: प्रमाणित बियाणे वितरण बाबींमध्ये तीन जिल्ह्यांकरीता लक्षांक
Certified Seeds: अन्न सुरक्षा व पोषण अभियान कडधान्य व तृणधान्य सन २०२५-२६ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण बाबींमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या तीनही जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त झाला आहे.