Maharashtra Cooperatives: सहकाराच्या मूळ संस्थांनाच दुय्यम स्थान
Agri Reforms Issue: शेतीमालाची खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ यांची नियुक्ती असताना कृषी पणन महामंडळ पुणे यांची अतिरिक्त नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. यामुळे सहकाराच्या मूळ संस्थांना दुय्यम स्थान मिळत असल्याने सहकार क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात लाट आहे.
Maharashtra State Agricultural Marketing CorporationAgrowon