Loan Waiver List: कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीतून ४६ हजार शेतकऱ्यांना दिलासा
Dharashiv District Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. २५) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील तब्बल ४६ हजार ४६ थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Dharashiv Releases Second Loan Waiver Beneficiary ListAgrowon