District Collector Orders: महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायत व प्रादेशिक योजनेतील रहिवासी क्षेत्रात १९६५ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झालेल्या प्रकरणांचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला सूचना केल्या आहेत.