Scientific Onion Farming: कांदा लागवडीपासून साठवणुकीपर्यंत शास्त्रोक्त नियोजनावर भर
Onion Management : धुळे जिल्ह्यातील शेणपूर (ता. साक्री) येथील राकेश गोरखराव काकुस्ते हे दरवर्षी नियोजनबद्ध कांदा लागवड करतात. वातावरणीय बदल आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे कांदा शेती आव्हानात्मक ठरत आहे.
Onion crop planning techniques for higher yieldAgrowon