Groundwater Management: शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक माहितीचा वापर करावा
Water Conservation: भूजलाचा वापर वैज्ञानिक पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. केंद्रीय भूजल मंडळाने तयार केलेले जलभृत मानचित्रण आणि सखोल अभ्यास अहवाल हे आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत मौल्यवान साधन आहे.