Human Wildlife Conflict: संशोधनाची विजेरी पेटवा...
Wildlife Management: कारणमीमांसा हा विज्ञानाचा पाया आहे. संशोधनाने मानव वन्यजीव संघर्ष का उद्भवला. तो आता हाताबाहेर का जाऊ लागला आहे याची कारणे मुळातून शोधली पाहिजेत. वरवरची मलमपट्टी करून कुठलाही रोग बरा होत नाही. मानव वन्यजीव संघर्ष का उद्भवला. तो आता हाताबाहेर का जाऊ लागला आहे याची कारणे मुळातून शोधली पाहिजेत.