Science Park: पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी सायन्स पार्क
Pune ZP Decision: पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुण्यात दोन सायन्स पार्क केले जाणार आहेत. त्यासाठी पाच गावांमधील जागेची पाहणी करण्यात आली असून, दळणवळणासह इतर सुविधा पाहून त्यापैकी दोन गावांची सायन्स पार्कसाठी निवड केली जाणार आहे.