Rural School: दऱ्याखोऱ्यातील शाळा झपाट्याने बंद पडू लागल्या
Rural Education: इंग्रजी शाळांचे आकर्षण तसेच स्थानिक व्यवसाय व शेतीमधील तोट्यातून शहरांकडे वाढलेल्या स्थलांतरामुळे सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमधील जिल्हा परिषद शाळा झपाट्याने बंद पडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.