Local Body ElectionsAgrowon
ॲग्रो विशेष
OBC Reservation In Election: ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा; २५ नोव्हेंबरला महत्त्वाची सुनावणी
Supreme Court: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्याने एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून, सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त करून निवडणुका थांबवण्याचा इशारा दिला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबरला होणार आहे.

