Sawali Gram Panchayat: सावळी ग्रामपंचायतीने पटकावले १ कोटीचे पारितोषिक
CM Samruddha Panchayat Raj: बुलडाणाच्या धाड तालुक्यातील सावळी ग्रामपंचायतीने अमरावती विभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रथम क्रमांक मिळवत एक कोटी रुपयांचे बक्षिस जिंकले आहे.
Buldhana Village Tops CM Samruddha Panchayat Raj CampaignAgrowon